Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

जागतिक बालकामगार विरोधी दिन,फिलिपाइन्सचा स्वातंत्र्य दिन

महत्त्वाच्या घटना

१८९६: जे. टी. हर्न हे प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू ठरले.
१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
१९१३ : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाने जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली.
१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली..
१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
२००१: कोनेरु हंपी बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारताच्या सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू ठरल्या
२०१६: अफ़्ग़ान मूळ असलेले अमेरिकी नागरीक उमर मतीन ने ऑरलैंडो नाइट क्लब वर गोळीबार करत ५० लोकांची हत्या केली

 जन्मदिवस / वाढदिवस

४७६ : आर्यभट्ट, भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: ५५०)
१८९४: पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद, बौद्ध धर्मग्रंथ भाषांतरकार आणि संपादक. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)
१९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर . (मृत्यू: २१ जून २०१२)
१९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.
१९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक.
१९५७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद .
१९८५: मोझीला फायरफॉक्सचे सहसंस्थापक ब्लॅक रॉस .

मृत्यू / पुण्यतिथी

१९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)
१९७५ : दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
१९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.
१९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर . (जन्म: १६ मार्च १९०१)
१९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर . (जन्म: १० ऑगस्ट १९०२)
२०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेते.ल. देशपांडे . (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
२००१ : शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.
२००३: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक . (जन्म: ५ एप्रिल १९१६)
२०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी . (जन्म: १५ डिसेंबर १९२४)

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
११ जून – दिनविशेष १३ जून – दिनविशेष
Scroll to top