आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आघाडीचे ज्योतिष बृहस्पती डॉ.पं. संदीप अवचट यांच्याकडून जाणून घ्या, ‘काय असतं भाग्यात?’…
फलज्योतिष आणि वास्तुविषयक कारकिर्दीतील एकापेक्षा एक अनुभवांचा संच त्यांच्या पाठिशी आहे. ( Palmistry, Numerology, Vaastu consultancy, Feng Shui, Medical Astrology यामध्ये ते तज्ञ असून ) ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’असे डॉ.पं. संदीप अवचट.
पं.संदीप अवचट यांचा अधिक परीचय:
आत्ता पर्यंत मिळालेली अवार्ड्स
- श्री शंकराचार्य अवार्ड
- श्री शाहू मोडक अवार्ड
- वयाच्या १५ व्या वर्षी मिळालेले Youngest Astrologer in National Astrologers Convention
- 1999 साली ज्योतिष बृहस्पती अवार्ड
- अंकशास्त्रामधील सुप्तांक शोधन पध्दती करता अवार्ड
योगदान :
- १९४७ लोकांना आपण व्यसनमुक्त केले आहे.
- वैवाहिक समुपदेशन क्षेत्रात केलेल्या कामामुळे विविध पुरस्कार
- टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर मध्ये‘ कॅन्सर’ या विषयावर लेखन आणि संशोधन करण्याकरता नॉन मेडिको रिसर्चर म्हणून नियुक्ती
- AAF American Astrologers Federation चे २००८ आणि २००९ चे संशोधक सदस्यत्व
- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून प्रशंसा.
- महाराष्ट्रा मध्ये झालेल्या अवर्षणाची सलग ३ वर्षे केलेली अचूक भाकिते.
- ‘भारतावर २००८ साली दहशतवादी हल्ला होणार’ ह्याचे २००७ च्या दिवाळी अंकात केलेले भाकीत
- कसाबच्या फाशीची तारीख वर्तमानपत्रातून ४ महिने आधी सांगून सर्व जनतेसमोर स्वीकारलेले आव्हान ज्योतिष मार्गदर्शनपर पुस्तके
मुझसे लिखवाये कबीर, तुमची रास कोणती, संजीवन सहजीवन ( खास वैवाहिक समस्यांवर उपाय) - १५ वर्ष दिव्यचक्षु या दिवाळी अंकाचे संपादन
काही वाचनीय…
[pt_view id=”06af07f5bz”]