१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
१६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्‍यांदा) पराभूत केले.
१८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९१४: पनामा कालव्यातून एस. एस. अ‍ॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.
१९२९: १९२९ : ग्राफ झेपेलिन हा संशोधक झेपेलिन बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना
१९४५ : दुसरे महायुद्ध –जपानने शरणागती पत्करली.
१९४७: ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल
हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्वात आला.
१९४७: पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.
१९४७: भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.
१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.
१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९८८: पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर मिले सुर मेरा तुम्हारा… हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.

१०५७: स्कॉटलंडचा राजा मॅक बेथ .
१११८: कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट ऍलेक्सियस (पहिला).
१९३५: अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स .
१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई. (जन्म: १ जानेवारी १८९२)
१९७४ : स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)
१९७५:शेख मुजीबुर रहमान –बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली. (जन्म: १७ मार्च १९२०)
२००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी . (जन्म: ३१ जुलै १९४१)
२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण . (जन्म: ३० जानेवारी १९२७)
२०१८: अजित वाडेकर, भारतीय क्रिक्रेट खेळाडू.( जन्म: १ एप्रिल, १९४१)