आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

नियोजन दिन

जागतिक अपंगत्व दिन

ठळक घटना

४४: रोमन सेनेटमध्ये मार्कस जुनियस ब्रुटस डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी जुलियस सीझरची हत्या केली.

१४९३: भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.

१६८०: शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.

१८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

१८२७: टोरोंटो विद्यापीठाची स्थापना.

१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.

१८३१: मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.

१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

१८९२: लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.

१९०६: रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.

१९१९: हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.

१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

१९५६: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.

१९६१: ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

१९८५: symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.

१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

२००१: भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.

२०११: सीरियन युद्ध सुरु झाले.

जन्म/वाढदिवस

१८६६: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर

१९२०: आर. फ़्रान्सिस, हॉकीपटू.

१७६७: अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष.. (मृत्यू: ८ जून १८४५)

१७७९: विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८६०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)

१८६६: पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर . (मृत्यू: १४ मार्च १९१०)

१९०१: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान . (मृत्यू: २४ मे १९९९)

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

ख्रिस्त पूर्व ४४: रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या झाली.

१९३७: व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. (जन्म: १० डिसेंबर १८९२)

१९९२: हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा .

२०००: विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.

२००२: इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी,

०३: मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी

२०१३: डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)

२०१५: भारतीय लेखक नारायण देसाई . (जन्म: २४ डिसेंबर १९२४)