१६३०: बॉस्टन शहराची स्थापना झाली
१९४८: हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
१९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९८३: वनीसा विल्यम्स मिस अमेरिका बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.
१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.
२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.

१८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)
१९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)
१९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस. (जन्म: २६ जुलै १९५४)
१९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी. (जन्म: १५ एप्रिल १९२२)
२००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट. (जन्म: २५ जुलै १९२२)