आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन

      महत्त्वाच्या घटना

१२७१: कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले.
१७७७: अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले.
१८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले.
१९३५: श्रीलंकेत लंका सम समाज पार्टी ची स्थापना केली.
१९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.
१९५९: ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये एचएमएस हार्मिस हि युद्धनौका दाखल झाली.
१९७८: डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार
टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
२००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
२०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले,
त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.
२०१६: भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.

१८२९: फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे लॅमार्क . (जन्म: १ ऑगस्ट १७४४)
१९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी . (जन्म: ९ जुलै १९०८)
१९८०: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन . (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)
१९९३: राजा बारगीर –चित्रपट१९६३ : दिग्दर्शक. सुखाचे सोबती (१९५८), बोलकी बाहुली(१९६१), देवा तुझी
सोन्याची जेजुरी (१९६७), मानाचा मुजरा (१९६९),
करावं तसं भरावं (१९७५), दीड शहाणे (१९७९), ठकास महाठक (१९८४), गडबड घोटाळा (१९८६), तुझी माझी जमली जोडी (१९९०)
अशा सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
१९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर.
२०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी.
२००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे. (जन्म: ११ मार्च १९१५)
२०११: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल. (जन्म: ५ ऑक्टोबर १९३६)