१५०२: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.
१८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
१८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.
१९१९: नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.
१९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.
१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.
१९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.
१९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.
१९६०: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले.
१९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९९७: महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.
१९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
२००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२००९: रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.
२०१६: पाकिस्तानात एका मशीदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 28 लोकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
२०१६: सरकारविरोधी दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार मारले.
२००९ : टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.
२००२ : चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१९९९ : साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा

१७८३: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर . (जन्म: १५ एप्रिल १७०७)
१९९२: मुहम्मद हिदायतुल्लाह –भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ –२० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ –१६ डिसेंबर १९७०)
(जन्म: १७ डिसेंबर १९०५ –लखनौ, उत्तर प्रदेश)
१९९३: असित सेन –विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या
१९९५: प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी –हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली.
मेरा जीवन ए वन हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३२ मध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले संगीत हे मासिक सुरू केले,
ते आजतागायत चालू आहे. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)
१९९९: मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी .
२००२: शिवाजी सावंत –साहित्यिक. त्यांची मृत्यूंजय ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र,
गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)
२००४: डॉ. भालचंद्र दिनकर फडके –दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५)
२०१३: भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण.