२९५ ख्रिस्त पूर्व: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनस चे पहिले मंदिर पूर्ण झाले.
१८५६ : गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
१९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.
१९१९ : अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९४५: होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
१९९१: सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.
१९९९: बेल ग्रेड, युगोस्लाव्हियात हजारो सर्बियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन.

१४: रोमन सम्राट ऑगस्टस सीझर .
१४९३: पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक (तिसरा).
१६६२: फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ ब्लेझ पास्कल . (जन्म: १९ जून १६२३)
१९४७: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ मास्टर विनायक –अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.
त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले. (जन्म: १९ जानेवारी १९०६)
१९५४: इटलीचे ३०वे पंतप्रधान ऍल्सिदेदि गॅस्पेरी .
१९७५:१९७५ : डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे –शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
१९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले .
१९९३: उत्पल दत्त –रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९)
१९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर.
१९९४: १९९४ : लिनस कार्ल पॉलिंग –रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते,
नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते (१९५४ –रसायनशास्त्र, १९६२ –शांतता) (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)
२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा . (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)
२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता .