१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव –ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
१९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१९७३: बॅटल ऑफ सेक्सेस –स्टन, टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरूषाचा लॉन टेनिस मधे पराभव केला.
१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.

१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर .
१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)
१९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू.
१९३३: अ‍ॅनी बेझंट –थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते.
त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी होमरुल लीगची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७)
१९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा.
१९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया .
१९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)
२०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया . (जन्म: ३० मे १९४०)