महत्त्वाच्या घटना

१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
१९६५: दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१८२४: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन . (जन्म: ११ एप्रिल १७५५)
१९६३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज . (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
१९७९: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक . (जन्म: १५ एप्रिल १८९३)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी.
१९९७: सनईवादक पं. प्रभाशंकर गायकवाड .
२००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल . (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)
२००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव . (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०