१६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
१९०२: मोटार वाहनामध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

१३५०: फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) .
१६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल.
१८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज . (जन्म: ६ डिसेंबर १७३२)
१९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस . (जन्म: ९ एप्रिल १९०३)
१९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा . (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)
१९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचे बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्यान निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)(जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
१९८०: मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल . (जन्म: ९ एप्रिल १८९९)
१९८२: एकनाथजी रामकृष्ण रानडे –क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा
म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
१९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. (जन्म: २६ जुलै १८९३)
१९९५: संपंडित रामप्रसाद शर्मा – गीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल‘ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत
१९९९: सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३). त्यांच्या ’धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
२००१ : शरद तळवलकर –आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
२०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)
२०१८ : गुरुदास कामत , भारतीय राजकीय नेते (जन्मतारीख: ५ ऑक्टोबर, १९५४)