१८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट . (जन्म: २७ एप्रिल १८२२)
१९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित .
१९९९: दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते –डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)
२००४: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
२०१२: लक्ष्मी सहगल –आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४)