Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

जागतिक कासव दिन

महत्त्वाच्या घटना

१५६८: नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
१९११: न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
१७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
१८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
१९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
१९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
१९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
१९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
१९८४: बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
१९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.
१९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
२००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेम्बा छिरी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
२०१६: रोआनू चक्रवातात बांग्लादेशात अनेक लोकांचा मृत्यू आणि बेघर
२०१६: भारताचे पहिले स्वदेशी पुनर्प्रयोज्य अंतरिक्ष यान आरएलवी-टीडी यशस्वीरित्या प्रक्षेपीत

 जन्मदिवस / वाढदिवस

१०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) . (मृत्यू: २९ जुलै ११०८)
१७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस . (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
१८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन . (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
१८९६: गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे . (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७)
१९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
१९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी . (मृत्यू: २९ जुलै २००९)
१९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई . (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
१९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
१९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
१९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव.
१९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
१९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
१९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी

१८५७: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी . (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
१९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन . (जन्म: २० मार्च १८२८)
१९३७: स्टँडर्ड ऑईलचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर . (जन्म: ८ जुलै १८३९)
१९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे . (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
१९७५-भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन.
२०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री . (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
२०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक. (जन्म: १३ मे १९५१)

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
22 मे – दिनविशेष २४ मे – दिनविशेष
Scroll to top