१७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
१८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
१८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि
मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
१९४४: दुसरे महायुद्ध –सोविएत लाल सैन्याने (Red Army)हंगेरीत प्रवेश केला.
१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.

१९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) . (जन्म: २० सप्टेंबर १८५३)
१९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस . (जन्म: १८ जुलै १८४८)
१९२१: जॉन बॉईड डनलॉप –वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे
स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर. (जन्म: २१ जानेवारी १९०५)
२०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)