Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

महत्त्वाच्या घटना

१४४१: इटन कॉलेजची स्थापना.
१७९३: फ्रान्समधील पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.
१८८०: ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.
१९३९: सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
१९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.
१९९६: मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
१९९८: अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
२००१: आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
२०१०: जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
२०१४: चीनी सैनिकांची घुसखोरी.भारतीय सीमेच्या ५ किलोमीटर आत घुसले.

२०१६ : युनायटेड किंग्डममध्ये घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला.

 जन्मदिवस / वाढदिवस

१८६२: रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७४)
१८६९ : दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)
१८७०: चार्ल्स रँड यांची हत्या करणारे क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर* यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)
१८९३: द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९७१)
१८९७: ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार गायक व संगीत अभ्यासक पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर ऊर्फ प्रणव रंग (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)
१८९९: मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे
नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७४)
१९०८: कथकली नर्तक गुरूगोपीनाथ. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९८७)
१९२७: तामिळ लेखक कवियरासू कन्नडासन.
१९२८: महाराष्ट्रातील लोकनेत्या समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल केशव गोरे . (मृत्यू: १७ जुलै २०१२)
१९३७: ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी.

मृत्यू / पुण्यतिथी

१९०८: अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड . (जन्म: १८ मार्च १८३७)
१९१४: वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)
१९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)
१९८०: भारताचे ४थे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी. (जन्म: १० ऑगस्ट १८९४)
१९९७: ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही . (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)
२०१३: इटलीचे ४०वे पंतप्रधान एमिलियो कोलंबो यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९२०)

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
२३ जून – दिनविशेष २५ जून – दिनविशेष
Scroll to top