Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन

महत्त्वाच्या घटना

१७५५ : रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
१८६५ : अमेरिकन यादवी युद्ध – दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.
१८६५ : अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
१९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
१९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.
१९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.
१९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
१९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.
१९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.
१९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
१९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.
१९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
१९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.
२००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.२९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.

जन्मदिवस / जयंती

१२१ : मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
५७०: इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचा जन्म.
१४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य, कृष्णभक्तीचा एक वेगळा पंथ पुष्टिमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष.
१५६४: इंग्लिश नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)
१९००: रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर . (मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५)
१९०८: भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)
१९४०: भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी . (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)
१९४८: अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.
१९६३ : जेट ली, चीनी अभिनेता.
१९७०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी

९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन . (जन्म: २२ डिसेंबर १८८७)
१९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू . (जन्म: ८ मार्च १९३०)
१९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)
१९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी. (जन्म: २० जून १९२०)

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
२५ एप्रिल – दिनविशेष २७ एप्रिल – दिनविशेष
Scroll to top