८११: बायझेन्टाईन सम्राट निकेफोरस .
१३८०: जपानी सम्राट कोम्यो .
१८४३: टेक्सास प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन.
१८६७: ग्रीसचा राजा ओट्टो .
१८९१: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा –बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५),
भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)
१९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन .
२००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर . (जन्म: १६ मार्च १९३६)
२०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी . (जन्म: २० डिसेंबर १९४५)
२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक . (जन्म: १ डिसेंबर १९३४)