Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

स्वातंत्र्य दिन : टोगो, सियेरा लिओन.
मुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.

महत्त्वाच्या घटना

१६६७ : अंध व हलाखीत दिवस काढणार्‍या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य पॅरेडाईझ लॉस्ट १० ब्रिटीश पाउंडला विकले.

१७७३ : भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
१८१० : बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत फ्युर एलिझ रचले.

१८१३ : १८१२चे युद्ध – अमेरिकेने कॅनडातील ऑन्टारियो प्रांताची राजधानी यॉर्क(आताचे टोरोन्टो शहर) काबीज केली.

१८५४ : पुण्याहूनमुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

१८६१ : अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.

१८६५ : अमेरिकन गृहयुद्धातील उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज सुलतानावर मिसिसीपी नदीत स्फोट. १,७०० ठार.

१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.

१९०८ : लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.

१९०९ : तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसर्‍याची हकालपट्टी.त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर

१९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मनीचे सैन्य ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये शिरले.

१९४५ : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.

१९५० : दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.

१९६० : टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

१९६१ : सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करु लागली.

१९८१ : झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.

१९९२ : सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.

१९९४ : दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.

२००५ : एरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.

२०११ : अमेरिकेच्या दक्षिण भागातील सहा राज्यांत टोर्नॅडोंचा उद्रेक. ३०० पेक्षा ठार, कोट्यावधी अमेरिकन डॉलरचे नुकसान.

जन्मदिवस / जयंती

१७९१: मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल १८७२)

१८२२: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै १८८५)

१८८३: श्रेष्ठ नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)

१९१२: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०१४)

१९०९ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.१९२७ : कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.

१९२०: महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)

१९२७: मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म.

१९७६: पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म

मृत्यू / पुण्यतिथी

६३० : अर्देशर तिसरा, पर्शियाचा राजा.

१५२१ : फर्डिनांड मॅगेलन, पोर्तुगीझ शोधक.

१६०५ : पोप लिओ अकरावा.

१८९८ : शंकर बाळकृष्ण दीक्षित, ज्योतिष गणिताचे श्रेष्ठ अभ्यासक.

२०१७: फ़िल्म अभिनेते विनोद  खन्ना यांचा कॅंसर ने मृत्यू  (जन्म: रविवार, ६ ऑक्टोबर १९४६)


► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
२६ एप्रिल – दिनविशेष २८ एप्रिल – दिनविशेष
Scroll to top