१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन . (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)
१८९५: उस्ताद बंदे अली खाँ –बीनकार, किराणा घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन करणारे
असा त्यांचा लौकिक होता. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे.
१९७५ : त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर –गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे
मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले
१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)
१९८७: डॉ. सलीम अली –जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)
१९९२: अमजद खान –हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० – गझनी, अफगाणिस्तान)
१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट.
२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्ण कांत. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)
२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)
२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)