१७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.
१८२१: मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
१८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.
१९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
१९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.
१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.
१९४०: दुसरे महायुद्ध –बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील
टायफूनमध्ये ५,००० लोक ठार झाले.
१९५८: मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.
१९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९६: तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर
मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.
१८३३:राजा राम मोहन रॉय –समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून
स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. (जन्म: २२ मे १७७२)
१९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास .
१९२९: शिवराम महादेव परांजपे –काळ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (जन्म: २७ जून १८६४)
१९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)
१९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री. (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)
१९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ. (जन्म: १७ मार्च १९१०)
१९९६: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह.
१९९९: डॉ. मेबल आरोळे –रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म: २६ डिसेंबर १९३५)
२००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)
२००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)
२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)
२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद. (जन्म: ६ मार्च १९४५)
२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन.