१८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९१६: पहिले महायुद्ध –जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.
१९१६: पहिले महायुद्ध –इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
१९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
१९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
२०१४: भारतात प्रधानमंत्री जन धन योजनेत उद्घाटनाच्याच दिवशी १.५ करोड खाती उघडण्यात आलीत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची नोंद घेतली..
२०१७: भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या डोकलाम वादावर, दोन्ही देशांनी आपलं सैन्य हटवण्याचा निर्णय घेतला.

१६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११)
१९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.
१९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)
२००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)