महत्त्वाच्या घटना

१९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
१९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECHयेथे There is plenty of room at the bottomहे प्रसिद्ध भाषण दिले.
ही nanotechnologyची सुरुवात मानली जाते.
१९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.