१९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
१९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.
१९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.
१९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.
सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
२०१४: भारत आणि पाकिस्तानमधील सरहद्दीवर असलेल्या वाघा चेकपोस्टवर पाकिस्तानच्या बाजूला आत्मघातकी दहशतवाद्याने
घडवलेल्या स्फोटात ५२ ठार, २०० जखमी.