१६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.
१७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन .
१८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क . (जन्म: १ एप्रिल १८१५)
१९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्थापक जोन गॅम्पर . (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)
१९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक.
१९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे . (जन्म: ३१ मार्च १८७१)
१९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे . (जन्म: २ मे १९२०)
१९९४: शंकर पाटील –साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव
आणि बालभारतीच संपादक. त्यांचे चोरा मी वंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा ,हे कथासंग्रह तसेच सरपंच, इशारा, घुंगरू,
कुलवंती, बेईमान, ललाट रेषा,सुन माझी सावित्री या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
१९९५ : डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर –अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे पॉव्हर्टी इन इंडिया हे पुस्तक गाजले (जन्म: ६ जुलै १९२०)
१९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई .
२००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन .
२००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी .
२०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे . (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)
२०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर . (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)