१९२९: फोनोग्राफचे शोधक एमिल बर्लिनर . (जन्म: २० मे १८५१)
१९३०: विख्यात गणिती,व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर. (जन्म: १२ जानेवारी १८५४)
१९५७: पत्रकार, हिंदुस्तान टाइम्स चे संपादक महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी . (जन्म: २ ऑक्टोबर १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)
१९९३: अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती . (जन्म: ८ मे १९१६)
२००७: लेखिका सरोजिनी वैद्य . (जन्म: १५ जून १९३३)