जागतिक वन्यजीव दिन

घटना

इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.

१८४५: फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.

१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.

१९३१: अमेरिकेने स्टार स्पँगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.

१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.

१९९१: रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले.

२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

जन्म

१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा

१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल

१८६०: डॉ. हापकीन, प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या

१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन

१९७७: अभिजित कुंटे – भारतीय ग्रँडमास्टर

मृत्यू

५६१: पोप पेलाजियस पहिला.

१७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब

१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन.

१९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी.

१९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे.

१९९९: गेर्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

२०००: रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.

२०१८:डेविड ओग्डेन स्टीयर्स (वय ७५ वर्ष) अमेरिकी अभिनेता, ब्लैडर कैंसरने निधन

२०१८:प्रफुल्ल दास (वय ९१ वर्ष) भारतीय लेखक