८८२: फ्रान्सचा राजा लुई (तिसरा) .
१९६२: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांनी गोळी मारून आत्महत्या केली. (जन्म: १ जून १९२६)
१९८४: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)
१९९१: होंडा कंपनीचे स्थापक सुइचिरो होंडा . (जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)
१९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)
१९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन .
२०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य लाला अमरनाथ भारद्वाज.
२००१: ज्योत्स्ना भोळे –संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), विष्णूदास भावे पुरस्कार,
बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: ११ मे १९१४)
२०१४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर . (जन्म: २९ मार्च १९१४)