१८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.
१९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
१९३२: जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.
१९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
१९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
१९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
२०१६: गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
१९५७ : इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.

१९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने .
१९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर.
१९५०: योगी अरविंद घोष –क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ –कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१९५१: चित्रकार अवनींद्रनाथ. (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
१९५९: कुमार श्री दुलीपसिंहजी –इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)
१९७३: हिन्दी नाटककार राकेश मोहन. (जन्म: ८ जानेवारी १९२५)
१९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट . (जन्म: १२ एप्रिल १८९२)
१९९१: संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले.
१९९९: वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये –स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक
२००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
२००७: टीकाकार म. वा. धोंड . (जन्म: ३ ऑक्टोबर १९१४)
२०१३: नेल्सन रोलिह्लाह्ला मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्राध्यक्ष होते. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष तसेच वर्णद्वेष
आणि वर्णभेद विरोधी मोहिमेतील आदर्श व्यक्तिमत्व. परदुःख दूर करण्यासाठी झटणारा मनुष्य होते( जन्मतारीख: १८ जुलै, १९१८ )
२०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर.
२०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)