घटना

१९३१: महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करार करार झाला.

१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.

१९६४: श्रीलंकेत आणीबाणी.

१९८३: बॉब हॉक ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.

१९८८: टर्क्स व कैकोस द्वीपांनी आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.

१९९१: पहिले अखाती युद्ध – इराकने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.

२००१: मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.

२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.

जन्म/वाढदिवस

११३३: हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.

१३२४: डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.

१५१२: जेरार्डस मर्केटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.

१८९८: चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.

१९१३: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ

१९१६: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक

१९३७: ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष

१९४२: फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.

१९५९: वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.

१९७४: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१५३९: नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.

१८१५: फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.

१८२७: पिएर-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.

१८२७: अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.

१९५३: जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.

१९५५: अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९६३: पॅट्सी क्लाइन, अमेरिकन गायिका.

१९६८: नारायण गोविंद चाफेकर, मराठीचे संशोधक.

१९८९: गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद

१९९५: हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन.

२०१३: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९५४)