Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

महत्त्वाच्या घटना

१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
१७८५: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.
१८८५: लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
१८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.
१९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
१९१० : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना
१९१७: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.
१९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
१९४७: रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
१९८२: पुणे ,मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
२००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथू ला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.

२०१३: विम्बलडन, रोजर फ़ेडररला मात देत नोवाक जोकोविच ठरला विश्व विजेता.

जन्मदिवस / वाढदिवस

१७८१: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स. (मृत्यू: ५ जुलै १८२६)
१८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर,संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक,
भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)
१८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर,दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन
माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज . (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)
१८८१: विदर्भातील संत गुलाबराव महाराज . (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)
१८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी. (मृत्यू: १४ जुलै १९३६)
१९०१: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी . (मृत्यू: २३ जून १९५३)
१९०५: राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)
१९१४: डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर. (मृत्यू: २४ मे १९८४)
१९२०: डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर ,अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या संस्थेची त्यांनी उभारणी केली.
त्यांचे पॉव्हर्टी इन इंडिया हे पुस्तक गाजले ,(मृत्यू: ३० जुलै १९९५)
१९२७: लेखक, चित्रकार लेखक, पटकथाकार, व्यंकटेश माडगूळकर. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)
१९३०: दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्णन . (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९१६)
१९३५: चौदावे दलाई लामा तेनेझिन ग्युत्सो .
१९३९: भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद.
१९४६: अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश .
१९४६: अभिनेते सिल्व्हेस्टर स्टॅलोन .
१९५२: मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल .
१९६१: भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण.
१९७५: अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट.
१९८६: तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प .

मृत्यू / पुण्यतिथी

१८५४: जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम . (जन्म: १६ मार्च १७८९)
१९८६: भारताचे ४थेउपपंतप्रधान बाबू जगजीवनराम,स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान. (जन्म: ५ एप्रिल १९०८)
१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद . (जन्म: ३ जानेवारी १९२१)
१९९९: कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा. (जन्म: ३ मार्च १९३९)
२००२: रिलायंस उद्योगसमूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी . (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
२००४: ऑस्ट्रियाचे १०वे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल .
  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
४ जुलै – दिनविशेष ७ जुलै – दिनविशेष
Scroll to top