१९०८: ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.
१९२७: वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
१९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
१९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
१९७३: इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.
१९८१: इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.
१९८७: फिजी प्रजासताक बनले.
२००७: जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००७ : जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
१९८७ : फिजी प्रजासताक बनले.
१९८१ : इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या
१९७३ : इजिप्त व सीरीयाने मिळून इस्त्रायलवर हल्‍ला केला.
१९६३ : पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
१९४९ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
१९२७ : ’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
१९०८ : ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.
२०१५: विलियम सी. कैम्पबेल (आयरलैण्ड), सातोशी ओमुरा (जपान) आणि यूयू तु (चीन) चिकित्सा या विषयात नोबेल पुरस्कार
२०१६: अॅंटोनियो गुटरेस यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचीवपदी नियुक्ती.