१८३४: जॅक्वार्ड लूमचे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड . (जन्म: ७ जुलै १७५२)
१८४८: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस . (जन्म: २० ऑगस्ट १७७९)
१९४१: रविंद्रनाथ टागोर –कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. जन गण मन …हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (जन्म: ७ मे १८६१)
१९७४: भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर.
२०१८: एम.करुणानिधी/मुतुवेल करुणानिधी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष.( जन्म ३ जून, १९२४)