२०१४: अमेरिकेने ईराक मधील ISISच्या तळावर हवाई हल्ले सुरू केले.

१८२७: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग . (जन्म: ११ एप्रिल १७७०)
१८९७ : व्हिक्टर मेयर –जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ सप्टेंबर १८४८)
१९९८ : डॉ. सुमती क्षेत्रमाडे –वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार.
त्यांनी सीमारेषा, अनुहार, मेघमल्हार, वृंदा, युगंधरा, महाश्वेता आदी चौदा कादंबर्‍या दोन नाटके व काही कथा लिहिल्या
१९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार.