१९३२: इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
१९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग
दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.
१९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची
(Department of Homeland Security) स्थापना केली.
२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी
झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.
२०१४: जॉन फिलिप यांनी तिस-यांदा न्यूज़ीलण्डच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घतली.
२०१४: जर्मन भौतिक वैज्ञानीक स्टीफ़न हेल, अमेरिकी भौतिक वैज्ञानीक एरिक बेत्ज़िग आणि अमेरिकी भौतिक-रसायन वैज्ञानीक
विलियम एस्को मोइरनर यांना २०१४ चे रसायन शास्त्राचे नोबेल