११७३: पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
१८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
१९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
१९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.
१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
१९७४: वॉटरगेट प्रकरण –अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.

११७: रोमन सम्राट ट्राजान . (जन्म: १८ सप्टेंबर ५३)
११०७: जपानी सम्राट होरिकावा . (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)
१९०१ : विष्णूदास अमृत भावे –मराठी रंगभुमीचे जनक, त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने नाट्य्कवितासंग्रह या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: १८१९)
११०७ : होरिकावा –जपानी सम्राट (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)
१९४८: हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस . (जन्म: ८ जुलै १८८५)
१९७६ : जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)
१९९६: जेट इंजिनचे शोधक फ्रॅंक व्हाटलेट. (जन्म: १ जुन १९०७)
२००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी . (जन्म: १ जानेवारी १९१८)
२०१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय . (जन्म: ८ जून १९१५)