घटना

१६८९: राजाराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण झाले.

१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९५१: स्वतंत्र भारताच्य पहिल्या जनगणेचे काम सुरु झाले.

१९६९: बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.

१९८६: हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.

२००१: यु.एस.एस. ग्रीनव्हिल ही अमेरिकेची पाणबुडी जपानच्या एहिमे – मारु या जहाजाला आदळली. १७ ठार.

जन्म

१४०४: कॉन्स्टन्टाईन अकरावा, शेवटचा बायझेंटाईन सम्राट.

१५३३: शिमाझु योशिहिसा, जपानी सामुराई.

१८३०: अब्दुल अझीझ, ओस्मानी सम्राट.

१८७४: कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.

१९२८: कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.

मृत्यू

१६३४: मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.

१८९७: नारायण मेघाजी लोखंडे, भारतीय कामगार पुढारी.

१९६६: दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.

१९७९: राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.

१९८१: न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित.

१९९६: सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.

२०००: शोभना समर्थ, अभिनेत्री.

२००१: दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल.

२००६: नादिरा, भारतीय अभिनेत्री.