शहीद दिन : पनामा.
राष्ट्रीय पर्यटन दिन : भारत
ठळक घटना/घडामोडी
१२८८ : ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.
१३४९ : प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.
१४३१ : जोन ऑफ आर्क वर खटला सुरू.
१७६० : बराई घाटच्या लढाईत अफघानांकडून मराठ्यांचा पराभव.
१७८८ : कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.
१८५८ : प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली.
१८६१ : अमेरिकन यादवी युद्ध – मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
१८६३ : अमेरिकन यादवी युद्ध – फोर्ट हिंडमनची लढाई.
१८६७ : प्रोफेसर वेल्स यांनी मुंबईत बलुनचे यशस्वी उड्डाण केले.
१८७८ : उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.
१८८२ : ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली.
१९२२ : ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
१९६६ : भारत पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे करार झाला.
१९१२ : अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.
१९१६ : कानाक्केलची लढाई – ब्रिटीश सैनिकांची माघार.
१९१७ : पहिले महायुद्ध – रफाची लढाई.
१९४५ : अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोन वर हल्ला केला.
१९५१ : न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.
१९६० : इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.
१९६४ : अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
१९९१ : लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.
१९९७ : डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.
जन्म/वाढदिवस
भारतातील प्रसिध्द उद्योगपती रामकृष्ण रामनारायण रुईया यांचा जन्म.
१५५४ : पोप ग्रेगोरी पंधरावा.
१६२४ : मैशो, जपानी सम्राज्ञी.
१८५९ : जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८८७ : डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९१३ : रिचर्ड निक्सन , अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष
१९२२ : हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.
१९२७ : रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक.
१९३४ : महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.
१९५६ : डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६८ : जिमी ऍडम्स, वेस्ट-ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
१९७२ : गॅरी स्टेड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९७४ : क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१२८३ : वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्यूदंड).
१८४८ : कॅरॉलीन हर्शेल – खगोलशास्त्रज्ञ.
१८७३ : नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.
१८७८ : व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा.
१९६१ : एमिली ग्रीन बाल्च, अमेरिकन लेखिका.
१९७५ : प्योत्र सर्जेयेविच नोव्हिकोव्ह, रशियन गणितज्ञ.
१९९७ : एडवर्ड ओसोबा-मोराव्स्की, पोलंडचा पंतप्रधान.
१९९८ : केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
२००४ : शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक, भारत