१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
१८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९६२: युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
२०१४: फ़्रांसचे लेखक पैत्रिक मोदियानो यांना  साहित्याचे नोबेल.