१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
१८३६: जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे,अशी सक्ती करणारा रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला.
पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
१९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
१९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
१९८२: पहिली सी. डी. (Compact Disk)जर्मनीमधे विकण्यात आली.
१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.
१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा .
१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन . (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)
१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल .
१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)