१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस
वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
१८९३: डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
१९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
१९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
१९९६: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
१९९६: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.
१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
२०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्न
हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
१९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले.
१९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी . (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)
१९५०: अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस चे एक संस्थापक डॉ. बॉब स्मिथ . (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)
१९६०: अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल. (जन्म: १ फेब्रुवारी १९०१)
१९६७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन . (जन्म: १४ जुलै १९१७)
२००६: नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन. (जन्म: ३१ जुलै १९१२) २०१४: इयान क्रेग,ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू (जन्म.: १२ जून, १९३५)
२०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी .