१८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.
१९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
१९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
जन्मदिवस / वाढदिवस
१८५३: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट . (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४)
१८५७: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) . (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)
१८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे . (मृत्यू: ५ मे १९४३)
१९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट.
१८९०: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले . (जन्म: ११ एप्रिल १८२७)
१८९३: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम. (जन्म: २३ जानेवारी १८१४)
१९३९: बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ . (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१)
१९५४: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी. (जन्म: २९ सप्टेंबर १९०१)
१९६२: गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे .
१९६३: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर. (जन्म: २५ मे १८९५)
१९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)
१९६८: बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन. (जन्म: ११ ऑगस्ट १८९७)
१९९९: अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा .
२००१: नाटक निर्माते अनंत काणे .
२००८: भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग .
२००८: भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन. (जन्म: १५ मार्च १९७७)
२०१२: अमेरिकन लेखक झिग झॅगलर. (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)