१७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.
१८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल
असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.
१८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९२४: गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
१९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.
१९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन
भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
१९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.
१९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
१९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.
१९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान १९९३ : उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर
आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

१८३५: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर. (मृत्यू: १८ जून १९०२)
१८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन . (जन्म: २२ मे १७८३)
१९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)
११३१: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम. (जन्म: १८ मे १०४८)
१९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर. (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)
१९७५: जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आरेंट .
१९८१: मराठी चित्रकार ज. ड. गोंधळेकर.
२०००: सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन. (जन्म: २५ एप्रिल १९३६)
२०१४: व्ही.आर. कृष्ण अय्यर हे एक निष्णात कायदेपंडित होते, न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सदस्य.वकिली करतानाच ते राजकारणाकडे आकर्षित,पद्मविभूषण पुरस्कार.
२०१७: शशि कपूर, हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते आणि दिग्दर्शक ,( जन्मतारीख: १८ मार्च, १९३८ )