१८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.
१९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
१९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
१९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.
२००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
२०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
१८९६: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल. (जन्म: २१ ऑक्टोबर १८३३)
१९२०: डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज. (जन्म: १७ मे १८६८)
१९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली. (जन्म: १४ एप्रिल १८७२)
१९५५: प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या
विकाराने निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
१९६३: सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्कर –भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)
१९६४: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते. (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
१९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन . (जन्म: १४ मे १९२२)
२००१: अशोक कुमार गांगूली ऊर्फ दादामुनी –चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत
सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर १९११)
२००३: संगीतकार श्रीकांत ठाकरे .
२००९: लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे . (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)