खरा कलाकार हा भुकेला असतो दाद मिळण्याचा… कलारसिकांसमोर कला सादर करुन त्यांची वाह-वाह मिळविणे ह्यापरती दुसरी पावती नाही!

कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे ’मराठी ग्लोबल व्हिलेज’ चे एक प्रमुख उद्दीष्ट!

आपल्याला किंवा आपल्या परिचयातील कोणाकडे कलागुण कुठल्याही क्षेत्रातील असतील तर ते नक्की आमच्याशी शेअर करा… आमच्या माध्यमातुन आपले कलागुण लोकांसमोर आणा! आपल्याला जर ह्या सुप्त कलागुणांना पूढे नेण्यासाठी, अधिक व्यापक प्रमाणावरती कला सादर करण्यासाठी जर मदत कुठल्याही स्वरुपात अपेक्षित असेल तर ते देखील नक्की नमुद करा!

आमच्या संकेतस्थळास भेट देणारे कलारसिक त्यांच्या क्षमतेनुरुप मदत करतील ह्याची खात्री आहे!

: विषय :

चित्रकला / शिल्पकला / गायन / नृत्य / साहित्य (लेख / कथा / निबंध / कविता / पोवाडा / सद्य घडामोडींबद्दल ब्लॉग) / अभिनय / अन्य कला (कृपया नमुद करा)

आपल्या घरातील पुस्तकांच्या खणाचा फोटो आणि “ वाचाल तर वाचाल “ या उक्तीनुसार घरातील विविध विषयांवरील पुस्तकांचे थोडक्यात समीक्षण किंवा आपल्या पुस्तक प्रेमाविषयी आम्हांला मेलद्वारे कळवा तसेच छायाचित्र पाठवा.
आमचा ई.मेल- marathiglobalvillage@gmail.com / monapurandare@gmail.com