जगातील काही महत्त्वाचे दिन

  • १० जानेवारी: जागतिक हास्य दिन
  • २६ जानेवारी: आंतरराष्ट्रीय कस्टम्स दिन
  • ३० जानेवारी: जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन
  • ८ मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिन, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
  • १५ मार्च: जागतिक अपंग दिन आणि जागतिक ग्राहक हक्क दिन
  • २१ मार्च: जागतिक वन दिन आणि जागतिक वर्णभेद निर्मूलन दिन
  • २२ मार्च: जागतिक पाणी दिन
  • २३ मार्च: जागतिक हवामान दिन
  • २४ मार्च: जागतिक क्षयरोग दिन
  • ७ एप्रिल: जागतिक आरोग्य दिन
  • १७ एप्रिल: जागतिक हिमोफिलिया दिन
  • १८ एप्रिल: जागतिक वारसा दिन
  • २२ एप्रिल: पृथ्वी दिन
  • २३ एप्रिल: जागतिक पुस्तक आणि स्वामित्वहक्क दिन
  • १ मे: जागतिक कामगार दिन
  • ३ मे: पत्रकारिता मुक्ती दिन
  • ८ मे: जागतिक रेड क्रॉस दिन
  • १२ मे: जागतिक परिचारिका दिन
  • १५ मे: जागतिक कुटुंब दिन
  • २४ मे: राष्ट्रकुल दिन
  • ३१ मे: तंबाखूविरोधी दिन
  • ५ जून: जागतिक पर्यावरण दिन
  • २० जून (जूनचा ३रा रविवार): पितृदिन
  • १ जुलै: आंतरराष्ट्रीय विनोद दिन
  • ११ जुलै: जागतिक लोकसंख्या दिन
  • जुलैचा ३ रा रविवार: आइसक्रीम दिन
  • ६ ऑगस्ट: हिरोशिमा दिन
  • ९ ऑगस्ट: नागासाकी दिन
  • ८ सप्टेंबर: जागतिक साक्षरता दिन
  • १६ सप्टेंबर: जागतिक ओझोन दिन
  • २६ सप्टेंबर: बधिर दिन
  • २७ सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिन
  • १ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन
  • ३ ऑक्टोबर: जागतिक स्थानिक पर्यावरण दिन
  • ४ ऑक्टोबर: जागतिक प्राणीकल्याण दिन
  • १२ ऑक्टोबर: जागतिक दृष्टी दिन
  • १६ ऑक्टोबर: जागतिक अन्न दिन
  • २४ ऑक्टोबर: संयुक्त राष्ट्र दिन
  • ३० ऑक्टोबर: जागतिक बचत दिन
  • १४ नोव्हेंबर: मधुमेह दिन
  • २९ नोव्हेंबर: पॅलेस्टीनी जनतेशी सौहार्द दिन
  • १ डिसेंबर: जागतिक एडस दिन
  • ३ डिसेंबर: जागतिक अपंग दिन
  • १० डिसेंबर: आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण दिन, मानवी हक्क दिन