केशव तानाजी मेश्राम (इ.स. १९३७ – २००७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक आहेत. धूळ वावटळ, ओलाव्यातले ठसे हे त्यांचे कथा संग्रह तर चरित, उत्खनन, जुगलबंदी कवितासंग्रह         तसेच पोखरण, हकिकत, जटायू आदि कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत.