Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना:

१५३६ : बाबरने दिल्लीच्या इब्राहिमखान लोदीचा पराभव करुन मोगल साम्राज्य स्थापन केले.
१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
१९७१: सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
१९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला
१९७८ : लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९८९ : यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.
१९९३ : वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.
१९९५ : ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.
१९९९ : जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.
२००० : एर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.
२००५ : जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.

जन्मदिवस / जयंती

१८६८: रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)
१८९७ : पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
१८९२: ताराबाई मोडक, भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ज्ञ.. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)
१९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९९९)
१९३३: ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म.
१९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.
१९७७: भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.
१९८७ : मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी

१८८१: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली . (जन्म: २१ डिसेंबर १८०४)
१८८२: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन . (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१९०६: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी . (जन्म: १५ मे १८५९)
१९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे.
१९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट. (जन्म: २५ जुलै १८७५)
१९७४: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान . (जन्म: १४ मे १९०७)
१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील .
१९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो .
१९९८: उद्योगपत्‍नी सौ. विमलाबाई गरवारे . (जन्म: १८ डिसेंबर १९२८)
२००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद . (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)
२००४: गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.
२००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर (जन्म: ७ जानेवारी १९२०)
२००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर . (जन्म: ८ जुलै १९२२)
२०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष . (जन्म: ७ जून १९१३)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: १८ एप्रिल – दिनविशेष Link to: १८ एप्रिल – दिनविशेष १८ एप्रिल – दिनविशेष Link to: २० एप्रिल – दिनविशेष Link to: २० एप्रिल – दिनविशेष २० एप्रिल – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top