Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

आंतरराष्ट्रीय नृत्य दिन

महत्त्वाच्या घटना

१९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४५ : दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली
१९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.

जन्मदिवस / जयंती

१७२७: फ्रेंच नृत्यांगना आणि बालेस्तरमास्तर जीन-जॉर्जेस नोव्हर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १८१०)
१८४८: चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९०६)
१८६७: भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९३५)
१८९१: भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९६४)
१९०१: दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचा जन्म. (मृत्यू: ७ जानेवारी १९८९)
१९३६: भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.
१९६६: इंग्लिश फिरकी गोलंदाज फिल टफनेल यांचा जन्म.
१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू आंद्रे आगासी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी

१९४५: जर्मन नाझी अधिकारी हेन्रिच हिमलर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९००)
१९६०: हिन्दी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचे निधन.हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले (जन्म: ८ डिसेंबर १८९७)
१९८०: लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)
१९८०: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)
२००६: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २८ एप्रिल – दिनविशेष Link to: २८ एप्रिल – दिनविशेष २८ एप्रिल – दिनविशेष Link to: ३० एप्रिल – दिनविशेष Link to: ३० एप्रिल – दिनविशेष ३० एप्रिल – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top