Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन
संविधान दिन : पोलंड, जपान.
आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
जागतिक श्वसनदाह निवारण दिन

महत्त्वाच्या घटना

१७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.
१८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.
१९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
१९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
१९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
१९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.

जन्मदिवस / जयंती

१८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन . (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७४)
१८९७: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर . (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९९४)
१८९८: शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)
१९५१: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत.
१९५९: भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती .

मृत्यू / पुण्यतिथी

१९१२: उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचे निधन.
१९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकीर हुसेन . (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)
१९७१: प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ . (जन्म: १० एप्रिल १९०१)
१९७७: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई . (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
१९७८: लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे पुणे येथे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८९५ – घोसपुरी, अहमदनगर)
१९८१: हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस . (जन्म: १ जून १९२९)
१९९६: व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन.
२०००: जेष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे. (जन्म: १७ जानेवारी १९०६)
२००२ : एम. एस. ओबेरॉय, भारतीय उद्योगपती
२००३ : व्यंकटेश्वरन, तामिळ चित्रपट निर्माता.
२००६: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)
२००९: जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर . (जन्म: २ मार्च १९३१)
२०११: गीतकार कवी जगदीश खेबुडकर . (जन्म: १० मे १९३२)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २ मे – दिनविशेष Link to: २ मे – दिनविशेष २ मे – दिनविशेष Link to: ४ मे – दिनविशेष Link to: ४ मे – दिनविशेष ४ मे – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top