Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

युरोप दिन,भारतीय आगमन दिन : गुयाना, १८३८ पासून.
आंतरराष्ट्रीय सुईण दिन.
मुक्ति दिन : डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.
बाल दिन : जपान, दक्षिण कोरिया.
सिंको दे मायो : मेक्सिको, अमेरिका.
शहीद दिन : आल्बेनिया.

महत्त्वाच्या घटना

१२६०: कुबलाई खान मंगोलियाचे सम्राट बनले.
१८९३ : न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
१९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
१९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

२०१७: भारतीय अंतराळ संस्था इसरो ने दक्षिण एशिया उपग्रह अंतराळात यशस्वीपणे सोडला .

जन्मदिवस / जयंती

८६७: जपानी सम्राट उडा यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै ९३१)
१४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)
१८१८: साम्यवादी विश्वक्रांतीचे पुरस्कर्ते कार्ल मार्क्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)
१८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
१९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)
१९१६: ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
१९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी

१८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी . (जन्म: १३ ऑगस्ट १८९०)
१९४३: गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)
१९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
१९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)
२००० : वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ
२००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
२००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन . (जन्म: ११ जुलै १९२७)
२००८: बास्किन-रॉबिन्सचे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)
२०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ . (जन्म: ४ जानेवारी १९३७)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: ४ मे – दिनविशेष Link to: ४ मे – दिनविशेष ४ मे – दिनविशेष Link to: ६ मे – दिनविशेष Link to: ६ मे – दिनविशेष ६ मे – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top